Monthly Archives: April 2014

एक आस ..

आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

मेहेंदी..मनाला खुलवणारी..

मेहेंदी हा माझा सर्वात जास्त आवडीचा विषय आहे.फक्त नाव ऐकल तरी लगेच चेहऱ्यावर काही तरी आवडीचे बोलले जाणार असे भाव येतात आणि मन मेहेंदीच्या रंगासोबत रेखलेल्या डीझाईन मधून वाट शोधु लागत.तिच्या दिवसागणिक वाढत जाणाऱ्या रंगासोबत दरवळणारा वास तर सदैव सोबत … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment