Monthly Archives: March 2014

सोनचाफा ..मला आवडलेला

This gallery contains 1 photo.

सोनचाफा .. फक्त शब्द ऐकला तरी मन सुगंधाने भरून जात .. तशी मला सगळीच फूलं आवडतात पण सोनचाफ्ह्याशी खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत असा वाटत..मला आजपर्यंत न यानंतरही सर्वात जास्त गिफ्ट मिळालेला आणि मिळणार आहे असा सोनचाफा…. Advertisements

Gallery | Leave a comment